by Jaya Godbole ✓ · 19 Jul 2020
असंच एका संध्याकाळी ती अंगाची मुरकुंडी मारून झोपलेली असता एक किडकिडीत शरीराचा, तोंडात पानाचा तुंबडा भरलेला, दाढीची खु़ंट वाढलेला माणूस तिच्याजवळ येऊन तिला "वडापाव खाओगी क्या?" म्हणून विचारु लागला.
Loading comments…
Loading comments…