by Piyush Khandekar ✓ · 19 Jun 2019
एकाहातानी मलाही फाट्यावर मारता येतं. म्हणून वाजवीपेक्षा जास्त मला गृहीत धरनाऱ्यांनी "मला स्पष्पणे नाहीसुद्धा म्हणता येतं" एवढं लक्षात ठेवावं. परिणामांची चिंता आणि काळजी मी कालही केली नाही. आजही करत नाही..!
Loading comments…
Loading comments…