by Pratibha Tarabadkar ✓ · 24 Nov 2020
फॅंटमचा भारतापर्यंतचा प्रवास न बोलताच झाला, कारण प्रत्येक माणसाच्या हातात हलणारी चित्र दिसणारी चपटी डबी होती काहींनी त्याला वायर जोडून कानात घातली होती तर काही या डबीकडे पहात हसत होते, बोलत होते
Loading comments…
Loading comments…