by कृष्णा शिलवंत ✓ · 27 Sept 2021
पण ती आकृती काय त्यांचा पाठलाग सोडेना.तिघे ही अर्धमेले झाले होते. कोठून झाडातून तरी आवाज यायचा,किंवा जमिनीतून यायचा तर कधी हवेतून आल्यासारखा वाटायचा.पण आवाज आला की ते सैरभैर व्हायचे आणि पुन्हा धावायचे
Loading comments…
Loading comments…