by Gaurav Savita Vijay ✓ · 7 Aug 2020
एक मुलगी एका मुलावर खूप प्रेम करत होती. अगदी जीवापाड बरं का! मुलगा पण तसंच काही प्रेम करत होता. रोज रोज प्रेमाला बहर येत होता. नातं अगदी घट्ट झालं होतं. ते फेसबुकचं प्रेम होतं.
Loading comments…
Loading comments…