by Sagar Bhalekar ✓ · 11 Jul 2021
माझी सीट खिडकीलगत असल्याकारणाने मला संपूर्ण प्रवास हा खिडकी बाहेरील दृश्य बघून करता आला. बाहेरील दृश्य बघत कसा माझा दीडदोन तासांचा प्रवास कधी संपला कळलंच नाही मला.
Loading comments…
Loading comments…