by Sunjay Dobade ✓ · 4 Nov 2019
खूप जणांचे संसार या पितळ्या डोंगराने सावरले होते. त्यापेक्षा अधिक उध्वस्त झाले होते. पितळ विकून व्यापारी गबर झाले होते. पण पितळचोरांना फारच थोडे पैसे मिळायचे.
Loading comments…
Loading comments…