by प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे ✓ · 2 Mar 2020
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो.
Loading comments…
Loading comments…