by Manisha Awekar ✓ · 17 Oct 2019
परिसंवादातही दोघे एकमेकांना तोडीस तोड खोडून काढत असल्याने त्यांची "समानशीलेषु व्सनेषु मित्रम"अशी घट्ट मैत्री जमली. यशाच्या पाय-या चढल्याने ह्या गाढ मैत्रीचे सहवासाने प्रेमात रुपांतर व्हायला लागले.
Loading comments…
Loading comments…