सामाजिक विकासासाठी आज प्रामाणिक लोकांची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून कलेक्टर साहेबांनी वसंताचे नुसते जाहीर कौतुकच केले नाही तर पारितोषिक म्हणून पन्नास हजार रुपयाचे इनाम ही दिले. शालेय जीवनात शिकलेल्या प्रामाणिकपणा मुल्याचे फळ आज मिळाले असल्याचा आनंद वसंताच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
Loading comments…