ती फक्त एकत होती, समीर साने यांच्या ऑफिसमधून बोलतोय ,समीर ने अकॅसिडेंटल मेडिक्लेम काढला होता, नॉमिनी मिसेस. समिधा समीर साने तुम्ही आहात. काही प्रोसेससाठी तुम्हाला यावं लागेल ऑफिसमध्ये. तिने तो फोन ठेवला अन तशीच सुजलेल्या डोळ्यांनी भिंतीवर हार लावलेल्या समीरच्या फोटो कडे बघत राहिली.
Loading comments…