by rups suspense ✓ · 26 Mar 2021
तुझी प्रत्येक आठवण मी माझ्या ह्रदयात मोरपिसा सारखी अलगद जपलीय रे ..... त्या मोराला ही ईर्ष्या व्हावी इतके रंग तू माझ्या जीवनात भरून भरून टाकले
Loading comments…
Loading comments…