by कविता दातार ✓ · 27 Jan 2021
त्यांच्या मनाचा अंदाज घे... तू प्रस्ताव ठेवल्यावर कदाचित ते तुझा विचार करतील किंवा नाही. जे होईल त्याला धीराने सामोरं जा. कोणाबद्दल वाटणारे प्रेम हे जगण्या-मरण्याचा प्रश्न होऊ शकत नाही.
Loading comments…
Loading comments…