by Shubhangi Dhanurdhari ✓ · 7 May 2021
दोघांनीही सोबत भविष्याची स्वप्न पाहिली होती. भविष्याचे स्वप्न बघत रोज दोघं समुद्रकिनारी बसत. राहूलच्या आयुष्यात एकमेकांची सोबत व प्रेम या शिवाय काहीच नव्हते. सगळं अगदी छान व सुरळीत चालं होत.
Loading comments…
Loading comments…