by Ajay Nannar ✓ · 2 Feb 2021
“जर, इतकं प्रेम करतेस माझ्यावर तर मग.. मग.. लग्न का नाही करू शकत माझ्याशी?” त्याने आवंढा गिळला आणि जरा गंभीर आवजात म्हणाला “मी गरीब आहे, म्हणून, की आपली जात वेगळी आहे म्हणून?”
Loading comments…
Loading comments…