by Nilesh Bamne ✓ · 11 Feb 2020
खरं म्हणजे मी त्याबद्दलच वहिनीला विचारायला आले होते. वहिनी! त्या दिवशी तुम्ही दादाला इकडे बोलावलत तेव्हापासून त्याच्यात हा बदल जाणवतोय! काय जादू केलीत त्याच्यावर?
Loading comments…
Comments
Loading comments…