by Manisha Potdar ✓ · 19 Jun 2019
नारदमुनी पृथ्वीवर उतरले .ते नेमके अंधशाळेजवळच उतरले. त्या मुलांना बघुन, त्यांची शाळा बघुन आश्चर्य वाटले. त्यांची हुशारी बघुन चक्कीत झाले. एक ज्ञानेंद्रिय नसले तरी एवढी हुशारी .
Loading comments…
Loading comments…