by Varsha Gaikwad ✓ · 12 Feb 2021
हित अजून जात पात मानणारी लोक हायत. दाखवत जरी नसली तरी हाय अजून ती जिती. तिला कवा मरण ईल कुणाला गं म्हाईत. मानसापरी मानस मराय लागलीत. पण जात जवा मरल तवाच बग कायतरी चांगल व्हईल.
Loading comments…
Loading comments…