by Pranjali Lele ✓ · 8 Apr 2021
सतिशच्या जेमतेम पगारात हे सर्व त्यांना शक्य नव्हते याची तिला पूर्ण कल्पना होती. त्यासाठी त्याच्याकडे कधीही तिने अट्टाहास धरला नाही. पण आपल्या परिने प्रयत्न मात्र चालू केले.
Loading comments…
Loading comments…