by Sunita madhukar patil ( मधुनिता ) ✓ · 28 Jan 2021
आता तर प्रभाकररावांना सारंच निरर्थक, निष्फळ वाटू लागलं होतं. चंद्राची कला आता हळूहळू आटत चालली होती. अंगणातली रांगोळी रुसली. रंग आणि कुंचल्यानीं पाठ फिरवली. भजनाची पेटी कधीचीच पोटमाळ्यावर गेली होती.
Loading comments…
Loading comments…