by Namita Dhiraj Tandel ✓ · 15 Dec 2021
लग्नात सप्तपदी चालताना सुख दुःखात चालण्याचे वचन घेतो. सध्याचा चाललेला काळ हा खुप कठीण आहे. अश्या कठीण परिस्थितीत त्याच्यावर दबाब देऊन कसं चालेल? संसार रथ दोघांनी एकमेकांना सांभाळत चालवयाचा असतो.
Loading comments…
Loading comments…