by Prashant Bhawsar ✓ · 1 Oct 2021
एके दिवशी तिच्या बेंचवर कोणीतरी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली तिला सापडते. आणि समीरने आत्ता स्टेजवर सादर केलेली कविता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेली असते. शेवटी नावाच्या ऐवजी फक्त 'एस' असे अक्षर लिहिलेले असते.
Loading comments…
Loading comments…