by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 18 Oct 2020
आईचा दरारा तू आमच्या वर कधीच टाकला नाही कडक आई न बनता एक प्रेमळ आई बनलीस आमच्यावर चांगले संस्कार केले. आम्ही वाईट दिशेने न भटकण्यासाठी तू नेहमी एक मैत्रीण बनून पहारेकरी बनलीस.
Loading comments…
Loading comments…