by 🤩ऋचा lyrics ✓ · 8 Apr 2021
असं म्हणतात की ज्याचा आपल्या मनावर ताबा असतो तो सम्पूर्ण जग जिंकतो हे विधान कितपत खरंय नाही माहीत ,पण मी इतकं मात्र नक्की सांगू शकते की जो आपल्या मनाशी प्रामाणिक आहे तो व्यक्ती कधीच दुःखी नाही होऊ शकत
Loading comments…
Loading comments…