by Krishna Jogdand ✓ · 11 Jun 2019
मुक्त होऊन जगणं आपल्या अस्तित्वाला विसरून त्याच्या अस्तित्वाला महत्त्व देणं हे त्याच्या नियती शी ठरलेलं आहे. कधी ती एका ठिकाणावर राहतं नसेल तर त्या परिभाषीत केलेल्या निरागसतेला स्वतःशी एवढं का जखडुन ठेवावं. ज्यात त्याचा जीवच निघुन जाईल.
Loading comments…
Loading comments…