लगेच सर्वांनी पुण्याला जाण्यास निघाले. पुण्यातील सर्वात मोठ्या कॅन्सरच्या दवाखान्यात श्यामला भरती करण्यात आले. डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून दहा दिवस दवाखान्यात ठेवण्यास सांगितले. रामच्या आईला ही बातमी कळाली तसं एक दिवस ती देखील श्यामला भेटायला आली. दहा दिवसांनी श्यामच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली.
Loading comments…