by Anu Dessai ✓ · 25 Feb 2021
छकुलीला गाढ झोप लागली होती तिला नीट झोपवून बाजूला उशी लावून दोघे रूम बाहेर आले आता त्यांना वादळाला सामोरं जायचं होतं.. शर्वरी बाहेर येताच बाबा तिच्यावर तुटून पडले...
Loading comments…
Loading comments…