by Nilesh Bamne ✓ · 13 Jun 2020
तुझा वेळ कोणासाठी आहे हे कळलंय मला आता... तो माझ्यासाठी कधीच नव्हता. मी मध्ये आलो होतो तुझ्या वेळेच्या... तुला कधीच वाटलं नाही माझी सकाळ शुभ व्हावी... मी जगवायचो रात्र तुझ्यासाठी...
Loading comments…
Comments
Loading comments…