यावर स्वप्निल गप्प झाला. कारण त्याला ती हवी होती मैत्रीण म्हणुण फिरायला गप्पा मारायला. बाकी इतर सर्व मानसन्मान कार्यक्रमात त्याची बायको होतीच. आपणही तिला एकप्रकारे फसवतच आहोत हा विचार आला तसा तो अस्वस्थ झाला. काही वेळ ते दोघेही काहीच बोलले नाही मग ती म्हणाली "निघते मी !...आणि त्याच्या उत्तराची वाट न पहाता ती निघुन गेली.
Loading comments…