by Deepali Aradhye ✓ · 29 Jan 2021
यानंतर मी स्वतःलाही एक पत्र लिहिलं होतं. भावनिक वगैरे नव्हतं. व्यावहारिक ही नव्हतं. पण स्वतःच स्वतःसाठी लिहिलेल्या त्या पत्राचाही एक अंदाज अनोखा होता.
Loading comments…
Loading comments…