by Shubhankar Malekar ✓ · 14 Feb 2021
परीक्षा असल्यामुळे आम्ही तो गेम खुप दिवस खेळलो नव्हतो.एका दिवशी आम्ही सगळे पुन्हा एकत्र भेटलो.आम्ही खुप गप्पा मारल्या.बोलता बोलता पब्जी गेमचा विषय निघला.
Loading comments…
Loading comments…