by Prof. Dr.Sadhana Nikam ✓ · 6 Oct 2019
श्रेयसच आता गोंधळला होता एव्हढ्या रेपूटेड कंपनीत तो मुलाखतीसाठी आला पण अजून योग्य उमेदवार सापडत नव्हता १२ वाजेपासून मुलाखती सुरु झाल्या आता तीन वाजले होते मध्ये लंच ब्रेक होणार होता
Loading comments…
Loading comments…