by डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे ✓ · 23 Aug 2021
योगायोगाने प्रणाली आणि अस्मा एकाच वर्गात होत्या. लहानपणापासून च दोघींचीही घनिष्ठ मैत्री.प्रणालीच्या ओढीने अस्मा सुद्धा अभ्यास करायचीअन् वर्गात अगदी तिच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असायची.
Loading comments…
Loading comments…