by Gauri Ekbote ✓ · 11 Mar 2020
मी असं वागायला नको होतं... माझी बुद्धी कशी फिरली नाही माहित... मला असं का करावंसं वाटलं नाही माहित... पण या कृत्याबद्दल मला माफ करा... मला त्या दैवी साधुच्या शापापासून वाचवा देवा...
Loading comments…
Loading comments…