by प्रा रवि बाविस्कर Ravi Baviskar ✓ · 28 Sept 2021
कांचन बारीची लढाई (१६७०) व पश्चात साल्हेरची लढाई (१६७१) सुरू असताना मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना हा दाऊदखानाच्या सोबत होता. यादरम्यान भीमसेन सक्सेना याला आलेला रोचक अनुभव त्याने विदीत केला आहे.
Loading comments…
Loading comments…