by Manisha Vispute ✓ · 22 Oct 2020
सूनेचे प्रेम,कष्ट आणि विश्र्वास बघून सासूमध्ये आत्मविश्वास तर आलाच पण न बोलताच रखमाने तो तिच्यात निर्माण केला होता. नवसाला पावणारी पिंपळगावची 'जगदंबा' आईच दिसली तिला सुनेच्या रुपात!!!
Loading comments…
Comments
Loading comments…