by Neha Khedkar ✓ · 1 Aug 2020
नाही गं आई... काय राखी पाठवायची...! आता इतकी वर्षे झाली माझे लग्न होऊन.. मी दरवर्षी राखी आठवण ठेऊन पाठवते, पण कधीच कोणत्याच भावाने मला फोन करून म्हटलं नाही की, आम्ही तुझ्या राखीची वाट पाहतो...
Loading comments…
Loading comments…