by kanchan chabukswar ✓ · 6 Sept 2020
कविताच्या अपमानाचं काहीच वाटलं नाही, त्यांना हा धंदा फार बरा वाटला, त्यादिवशी घरामध्ये शिरा-पुरी झाली. वरती तोंड करून कविताचा नवरा म्हणाला, "प्रिया मोठी झाल्यावर तिला तर खूपच किंमत मिळेल."
Loading comments…
Loading comments…