by vinit Dhanawade ✓ · 31 May 2019
आणि आज एका चांगल्या माणसालाही भेटलो.... निदान त्याच्यामुळे तरी आज झोप येते का ते बघतो. " आणि महेशने गाडी स्टार्ट केली. गप्पा मारत महेश गाडी चालवत होता. बोलता बोलता त्याने अभिषेककडे नजर टाकली. तो तर कधीचाच झोपला होता, एकदम शांत झोप.......
Loading comments…
Loading comments…