"गुरुजी नाही माझा म्हणण्याचा हेतू तसा मुळीच नव्हता". चित्रा पडत्या पावसात निघून गेली. आरती ही हुंदका दाबत तशीच गेली. चंदन सुन्न झाला. पाऊस पडतच होता. आता चंदनला रात्री जी भिती वाटत होती ती मनातून निघून गेल्यानं तो ही आराम करून संध्याकाळी शाळेत परतला. आता शाळा त्याला उदास वाटू लागली. पावसात भिजलेलं वडाचं, आंब्याचं झाड भकास व काही तरी दडपण घेऊन उभी आहेत
Loading comments…