by Vishal patil Verulkar ✓ · 12 Feb 2020
बाहेर अंधारामुळे माझे हात थरथर कापत होते... मी परत एकदा ती साखळी वाजवली. तरी पण घराबाहेर कुणीच येत नव्हतं. मी त्या दरवाजाला ढकलले, तर दरवाजा उघडाच होता. मी हळू-हळू आत शिरलो.
Loading comments…
Loading comments…