by Vishal patil Verulkar ✓ · 13 Feb 2020
खिडक्या खट... खट... खट... खट वाजत होते. हवेची गतीसुद्धा वाढली होती. बघता बघता घरात अंधार पडून गेला आणि माझ्या डोळ्यासमोरुन सररररररकन एक काळी सावली पळाली. त्याचे ते तंत्राचे मंत्र चालूच होते...
Loading comments…
Loading comments…