by Anuja Dhariya-Sheth ✓ · 15 Sept 2020
सासूबाई जुन्या विचारांच्या... वंशाला दिवा हवाच... चिऊ-माऊ थोड्या मोठ्या झाल्या आणि गोड बातमी आली, लगेच नवस बोलल्या... देव पावला, मुलगा झाला, पण रंग अगदी काळा जणू कावळा..
Loading comments…
Loading comments…