by ABHAY BAPAT ✓ · 20 Dec 2021
तिने मोठा उसासा सोडला.पुन्हा एकदा तिचे बोलके डोळे बोलले. “ हो ! “ आणि नजर पुन्हा खाली गेली. “ आणि बहुतेक त्यात तुझ्या बाबतीत काही अप्रिय घटना घडली का ? “
Loading comments…
Loading comments…