by ABHAY BAPAT ✓ · 16 Dec 2021
मला माहित्ये की मी तुझ्यावर भरोसा ठेऊ शकतो. मला माहित्ये की मी तुझ्या सेक्रेटरी वर भरोसा ठेऊ शकतो. मी आत्ता अशा परिस्थितीत सापडलोय की काय करू तेच मला सुचत नाहीये; मला सल्ला हवाय.
Loading comments…
Loading comments…