by Ranjana Bagwe ✓ · 29 Oct 2020
आमच्याजवळ ही वस्तू नाही कसं करायचं, हा विचारआमच्या मनाला कधी शिवला देखील नाही.कधी हात पाय गाळून ही राहिलो नाही. जे मिळेल त्यात समाधानी आयुष्य आम्ही सातवी भावंडे जगत असू.
Loading comments…
Comments
Loading comments…