by Ranjana Bagwe ✓ · 12 Oct 2020
आता या अक्षरांना काय म्हणतात तेही माहीत नव्हत. तरी गिरवत बसलो. घरी जायच्या अगोदर बाईंनी जवळ बोलवून सांगितल या अक्षरांना काय म्हणतात ते कळल, "श्री ग णे शा असं म्हणतात"
Loading comments…
Loading comments…