by Ranjana Bagwe ✓ · 18 Oct 2020
मी जशी अभ्यासात वगैरे हुशार होती. तशा माझ्या काही कमजोरी पण होत्या.. पण माझ्या आयेने कधी माझ्या कमजोरपणा चारचौघात उघडाकरून सांगितले नाही .चारचौघात मला लागेल असं बोलली नाही .
Loading comments…
Loading comments…