by vinaya ✨️ ✓ · 7 Jul 2021
तिचे आई वडील ती लहान असतानाच एका कार ऍक्सीडेन्ट मध्ये वारले होते. तेव्हा पासून तिला तिच्या काका काकुंनीच सांभाळलं होत. अंजली आणि मोहन ची ती लाडकी होती.
Loading comments…
Loading comments…