by Sandip Khurud ✓ · 22 May 2021
पुढे पारिजातकाचं झाड होतं, त्या केशरी देठांच्या,पांढऱ्या असंख्य फुलांचा सडा पडला होता.ते सुंदर दृश्य पाहून भुईवर पांढऱ्या शुभ्र रंगाची केशरी धाग्यांनी विणलेली चादर पसरल्याचा भास होत होता
Loading comments…
Comments
Loading comments…